Dunki movie Box Office collection | किंग खान च्या डंकी ने रेकॉर्ड ब्रेक कमाई केली

डंकी बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 6

Dunki
Dunki 


पहिल्या आठवड्यातच चित्रपटाने इतक्या कोटींची कमाई केली आहे.


21 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेला शाहरुखचा डंकी चित्रपट अजूनही प्रेक्षकांना थिएटरकडे आकर्षित करत आहे. डंकीने पहिल्या दिवशी भारतात 29.2 कोटी रुपये कमावले.

या लेखात आपण डंकी चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत. हा बहु प्रतिक्षित चित्रपट आहे. बरेच दिवस लोक याची वाट पाहत होते. हा या वर्षातील सर्वात जास्त गाजलेला चित्रपट आहे. या चित्रपटात आपल्याला बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान पाहायला मिळत आहे. त्याचा या वर्षातील हा तिसरा चित्रपट असणार आहे. याआधीही त्याने दोन चित्रपट केले होते. त्याचे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले आहेत. दोन्ही चित्रपटांनी भरघोस कमाई केली आहे. चला तर मग आपण पाहूया की बॉलीवूड बादशाह च्या या नवीन मूव्ही डंकी ने बॉक्स ऑफिस वरती या आठवड्यात किती कमाई केलेली आहे.


Dunki
Dunki


डंकी बॉक्स ऑफिस दिवस 6 कलेक्शन

सुरुवातीच्या आकडेवारीवर विश्वास ठेवला तर डंकी ने मंगळवारी 20 ते 22 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. या चित्रपटाने आतापर्यंत सहा दिवसांत सुमारे 150 कोटींची कमाई केली आहे. जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे तर डंकी या चित्रपटाने जगभरात 200 कोटींहून अधिक कमाई केली आहे. पण हा चित्रपट कमाईच्या बाबतीत किंग खानच्या शेवटच्या दोन रिलीज झालेल्या पठाण आणि जवानपेक्षा खूपच मागे आहे. शाहरुख खानचा जवान हा या वर्षातील टॉप ओपनिंग चित्रपट ठरला आहे. जवानाने पहिल्या दिवशी 65.5 कोटींचा व्यवसाय केला होता. दुसऱ्या क्रमांकावर पठाण आला, ज्याचे पहिल्या दिवशी 55 कोटींचे कलेक्शन होते.


Dunki
Dunki



'डंकी' हा चित्रपट 200 कोटींच्या बजेटमध्ये बनला आहे

पीके, मुन्नाभाई एमबीबीएस आणि 3 इडियट्स सारख्या चित्रपटांसाठी ओळखले जाणारे शाहरुख खानच्या डंकी चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केले आहे. डंकी भारतात 4000 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला. डंकी मूव्ही ही 200 कोटींच्या बजेटमध्ये बनली असून हिट (top) च्या श्रेणीत येण्यासाठी तिला 210 कोटींचा आकडा पार करावा लागेल.

Dunki
Dunki 



किंग खानला त्याच्या तिसऱ्या चित्रपटा कडूनही अशाच अपेक्षा आहेत. या चित्रपटात अनेक दिग्गज कलाकार दिसणार आहेत. या चित्रपटात शाहरुख खान सोबत तापसी पन्नू ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर दुसरीकडे बोमन इराणी आणि विकी कौशल सारखे कलाकारही पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे नक्कीच हा चित्रपट बॉक्स ऑफिस वरती चांगली कमाई करेल. लोकांनी या चित्रपटाची आगाऊ तिकिटेही बुक केली आहेत. त्याचे आगाऊ बुकिंग चार-पाच दिवस आधीच सुरू झाले होते.(advance booking)

Read more: New year me release hone wali Horror movie's 

शाहरुख खानच्या डंकी ने 21 डिसेंबर (गुरुवार) उघडल्यानंतर भारतात ₹29.2 कोटी कमावले. तथापि, चित्रपटाने 31.1% ची घसरण नोंदवत ₹20.12 कोटी कमाई केली. त्यानंतर मात्र शुक्रवारी दुसऱ्या दिवशी घसरण नोंदवली.


Box Office वरती कमाई करणारे दिवस

  • पहिला [पहिला गुरुवार] ₹ २९.२ कोटी
  • दिवस [पहिला शुक्रवार] ₹ २०.१२ कोटी
  • दिवस [पहिला शनिवार] ₹ 25.5 कोटी
  • दिवस [पहिला रविवार] ₹ 31.50 कोटी
  • दिवस [पहिला सोमवार] ₹ 22.50 कोटी
  • दिवस [पहिला मंगळवार] ₹ 10.25 कोटी
  • एकूण संकलन ₹ 140.20 कोटी

चित्रपट प्रदर्शित होण्याच्या काही दिवस आधीपासून त्याची advance बुकिंग सुरू करण्यात आली होती. डंकी चित्रपटाला advance बुकिंगमध्ये खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटाची चांगलीच तिकिटे विकली गेली आहेत. लोकांनी या चित्रपटाचे एडवांस बुकिंग सुरू केले आहे. शाहरुखच्या जलव्याने हा चित्रपट पुढच्या पातळीवर नेण्या साठी सर्व तयारी केली आहे. डंकी बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये एडवांस बुकिंग चा देखील खूप महत्त्वाचा रोल असेल.


डंकी कास्ट

लीड रोल

  • शाहरुख खान : हरदयाल “हार्डी” सिंग धिल्लन
  • तापसी पन्नू : मनू 

विशेष उपस्थिती

  • विकी कौशल : सुखी

सहाय्यक भूमिका

  • बोमन इराणी : गुलाटी
  • विक्रम कोचर : बग्गु लखनपाल 
  • अनिल ग्रोव्हर : बल्ली 
  • ज्योती सुभाष : बुग्गुच्या आजीची सहाय्यक भूमिका
Dunki cast
Dunki cast


डंकी चित्रपटाचे दिग्दर्शन बॉलिवूडचे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी केले आहे. राजकुमार हिरानी हे प्रथम श्रेणीचे दिग्दर्शक आहेत. चित्रपटांमध्ये त्यांचे वेगवेगळे प्रयोग पाहायला मिळतात. त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलेच यशस्वी होतात. त्याने बॉलीवूडमध्ये सर्वोत्तम चित्रपट दिले आहेत. राजकुमार हिराणी प्रायोगिक चित्रपट बनवण्यावर विश्वास ठेवतात. राजकुमार हिरानी यांच्यामुळे डंकी च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर चांगला परिणाम होऊ शकतो.


Danki Overview 

दिग्दर्शन
  • राजकुमार हिरानी 

कथानक

  • अभिजात जोशी
  • राजकुमार हिराणी
  • कनिका धिल्लन

निर्मिती

  • गौरी खान
  • राजकुमार हिरानी 

लिड रोल

  • शाहरुख खान
  • तापसी पन्नू
  • विकी कौशल

सिनेमॅटोग्राफी

  • मुरलीधरन सी.के.
  • मानुष नंदन
  • अमित रॉय
  • कुमार पंकज

संपादन

  • राजकुमार हिराणी

संगीत

  • प्रीतम
  • अमन पंत
Dunki
Dunki 

Post a Comment

0 Comments