iPhone ला नष्ट करण्यासाठी Nokia चे न्यु मॉडेल रणांगणात

Nokia has announced their new model are launch, and his feature are bitten iPhone 

Nokia ची जबरदस्त 5G स्मार्टफोन मध्ये एंट्री.

Nokia 7610 5G

  • Nokia ने सादर केलेला न्यू मोबाईल Nokia 7610 5G मोडेल येत आहे. iphone ला टक्कर देण्यासाठी.
  • Nokia हा त्याच्या टिकाऊपणा, युजरफ्रेंडली फिचर्स मुळे खुप जास्त काळापासून तरुण आणि वृध्द यांच्या मनात घर करुन बसलेला ब्रँड आहे.
  • Nokia भारतीय स्मार्टफोन बाजारपेठेत परत येत आहे, आणि त्याच्या कर्तुत्ववान संस्कृतीचा वारसा पुढे चालवन्या साठी खूपच प्रयत्नशील आहे.
  • Nokia या कंपनी ने त्याचा नवीन मोडेल चा स्मार्टफोन सादर केला आहे. Nokia ने त्याच्या key-pad मोडेल ची पूनरावृत्ती केली आहे.
  • तो म्हणजे Nokia 7610 5G हा आहे.
  • भारतातील नवे लाँच Nokia कंपनी चे अस्तित्व टिकवून ठेवण्याचा ठेवण्याचा प्रयत्न आहे. 
Nokia 7610 5G

नोकिया चे प्रमुख वैशिष्ट्ये : features 

डिस्प्ले : display

  • 120Hz रिफ्रेश रेटसह 6.67 इंच फुल HD AMOLED डिस्प्ले. या मध्ये कॉर्निंग गोरिला ग्लास 7 चे संरक्षण आहे, जे डिस्प्ले च संरक्षण करते.

कॅमेरा सेटअप : camera setup 

  • या स्मार्टोनमध्ये ट्रिपल कॅमेरा आहे. 108 MP प्राथमिक कॅमेरा, 12 MP अल्ट्रावाईड आणि 5 MP मॅक्रो सेन्सरचा समावेश आहे. सेल्फिसाठी 32 MP कॅमेरा आहे आणि व्हिडिओ कॉल सुनिश्चित करतो. 

प्रोसेसर आणि रॅम : processors and ram management 

  • Qualcomm Snapdragon 7 Plus Gen 2 प्रोसेसरद्वारे समर्थित, हा फोन 8 GB Ani 12 GB Ram प्रकरांसह येतो.

स्टोरेज : storage 

  • हे भरपूर स्टोरेज पर्यायांसह येते. 128 GB आणि 256 GB चे दोन प्रकार उपलब्ध आहेत. गेम खेळणाऱ्यासाठी चांगले स्टोरेज आहे. 

बॅटरी : battery 

  • 4500 mAh बॅटरी, जी 44 W सुपर फास्ट चार्जिंगसह चार्ज केली जाऊ शकते. विस्तारित वापरासाठी दीर्घकाळ पर्यंत पॉवर बॅकअप देते.

ऑपरेटिंग सिस्टिम : operating system 

  • Android v13 समर्थित, जे भविष्यातील स्थिरता सुनिश्चित करते.

नेटवर्क आणि कनेक्टिव्हिटी : network and connectivity 

  • 5G , 4G VOLTE , Bluetooth VS , USB Type-c सह विविध कनेक्टिव्हिटी पर्याय उपलब्ध आहेत. 

Price : 

  •  ₹ 52,999 रुपयांपासून सुरू होऊ शकते. लाँच तरखेबद्दल तुम्ही अधिकृत स्त्रोतांकडून पडताळणी करा. 


Nokia 7610 5G
  • Nokia 7610 5G हा एक उत्तम स्मार्टफोन आहे. उच्च कार्यक्षमता, भरपूर स्टोरेज, दीर्घकाळ टिकणारी बॅटरी, प्रभावी कॅमेरा जे स्मार्टफोन खरेदी करणाऱ्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. 
  • हे लाँच Nokia च्या भारतीय बाजारपेठेतील महत्वाचे स्थान पुन्हा मिळवण्याच्या प्रवासातील एक महत्वाचे पाऊल आहे. पारंपारिक सामर्थ्याचा आधुनिक तंत्रज्ञानासह संयोजन करण्याचा आणि Nokia च्या वचनबद्धतेचा पुरावा आहे. 
Nokia 7610 5G

Conclusion 

  • Nokia 7610 5G is a flagship level smartphone are launched in India in affordable price

FAQ

Que. Nokia 7610 5G is available in India?
Ans. This model launches soon.

Que. what is the price of Nokia 7610 5G?
Ans. ₹42999 Indian rupee 

Post a Comment

0 Comments