Indian 2 Action thriller movie Release Date

Indian 2 : Action, drama, thriller, suspense, movie are coming soon

Indian 2 हा एक्शन , ड्रामा आणि थ्रिलर असलेला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येत आहे. जाणून घ्या Release Date.




Indian 2




  • Indian 2 हा एक भारतीय तमिळ भाषेतील एक्शन - थ्रिलर चित्रपट आहे. जो एस. शंकर यांनी दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट १९९६ मध्ये प्रदर्शित झाला होता, आणि त्याने बॉक्स ऑफिस वर मोठी कमाई केली होती. 
  • हा चित्रपट हिंदी मध्ये dub होऊन येणार आहे. या चित्रपटात कमल हासन, सिधार्थ, काजल अग्रवाल, रकुल प्रीत सिंग यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 

Indian 2
  • चित्रपटाची कथा एका गुप्तहेर, अरविंद च्या भोवती फिरते जो भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी विरुद्ध लढतो. 
  • १९९६ च्या इंडियन चित्रपटाच्या या सिक्वेलमध्ये, कमाल हासन सेनापतीच्या भूमिकेत पुनरावृत्ती करतो, जो भ्रष्टाचाराविरुद्ध लढणारा माजी स्वातंत्र्य सैनिक बनला होता. इंटरनेट वर व्हिडीओद्वारे देशातील भ्रष्ट राजकारण्यांचा पर्दाफाश करणाऱ्या तरुणाला मदत करण्यासाठी सेनापती देशात परतले. 
Indian 2
  • चित्रपटाची कथा चांगली लिहली गेली आहे. चित्रपटात अनेक एक्शन सीन आहेत. कमाल हासन यांनी भूमिका उत्तमरित्या साकारली आहे. त्यांचा अभिनय हा प्रेक्षकांना आवडेल. ह्या मध्ये विलन ची भूमिका प्रेक्षकांना भयभीत करेल अशी आहे. 

चित्रपट माहिती : movie detail 

  • दिग्दर्शक : एस. शंकर
  • द्वारे उत्पादित : सुबास्करण अल्लीराजह , उद्यानिधी स्टॅलिन 
  • लेखक : आदित्य धार 
  • देश : इंडिया 
  • चित्रपट बजेट : ₹ 250 crore 
  • रिलीज डेट : एप्रिल 2024 

Indian 2



  • चित्रपटातील अभिनय उत्कृष्ट आहे. एस. शंकर यांनी त्यांच्या अनोख्या शैलीचा वापर केला आहे. हा चित्रपट त्याच्या एक्शन सीन्स, पटकथा आणि अभिनयासाठी लक्षात ठेवला जाईल.
  • हा चित्रपट प्रेक्षकांना खूप मोहित करेल. हा चित्रपट प्रेक्षकांना कायदेशीरसाठी लढण्याचे महत्त्व शिकवतो. Indian 2 हा एक उत्कृष्ट चित्रपट आहे. 

Conclusion :

हा चित्रपट तुम्हाला नक्की आवडेल. तुमच्या मित्रांना ही पोस्ट शेअर करा आणि मित्रांबरोबर पाहायला जा. तुम्हाला झालेला चित्रपटाचा अनुभव कमेंट करुन नक्की सांगा.

FAQ :


Que. is Indian 2 is release out?
Ans. No this movie was planned to release out

Que. who’s actress in Indian 2?
Ans. Nayantara is lead actress.

Que. is more than actresses in movie?
Ans. Yeah there is many more actress in movie.

Post a Comment

0 Comments