' Kanguva ' Based on true story

Kanguva : this movie is based on true story 


Kanguva based on true story

Kanguva हा चित्रपट लवकरच येत आहे प्रेक्षकांच्या भेटीला

Kanguva :

  • कंगुवा हा चित्रपट ट्रू स्टोरी वर आधारित आहे. तर हा चित्रपट 3D मध्ये प्रदर्शित होणार आहे. या शिवाय हा चित्रपट 10 भाषांमध्ये पाहता येणार आहे. 
  • चित्रपटाचे शुटींग हे गोवा, चेन्नई यासारख्या मोठमोठ्या शहरांत आणि वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहे. चित्रपटाचे 50 टक्के भागाच शुटींग हे आधीच झाले आहे.
Kanguva based on true story


  • Kanguva based on true story ही कथा तमिळच्या इतिहासाशी जोडली गेली आहे. Kanguva एस. वेंकटेशन पुस्तकाची कथा ' वेल परी ' वर आधारित आहे. Kanguva मध्ये एका राजाची कथा पडद्यावर दिसणार आहे. 
Read more: Indian 2

Kanguva based on true story

चित्रपट माहिती :

  • दिग्दर्शक : शिवा
  • लेखक : आदी नारायणा
  • संगीत उत्पादित : श्री प्रसाद
  • रिलिज डेट : 2024 मध्ये येण्याची शक्यता आहे.
Kanguva based on true story


Conclusion 


Kanguva या चित्रपटाच्या अधिक माहितीसाठी अधिकृत स्त्रोतांकडून माहिती मिळवा , तर हा चित्रपट 2024 मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. काही चुकीची माहिती असल्यास कमेंट करून नक्की कळवा, आम्ही ते दुरुस्त करू.

FAQ

Que. : what is the meaning of kanguva?
Ans. : it is mean by the man of power with fire.

Que. : whose actress in kanguva?
Ans. : Disha patani is the lead actress in this movie.
 
Que. : who’s villain in kanguva?
Ans. : bobby deol is villain in this movie.

Post a Comment

0 Comments