MPCB Mumbai Recruitment 2023

MPCB Mumbai Recruitment 2023

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात भरती; 'हे' उमेदवार करू शकतात अर्ज

Maharashtra Pollution Control Board Mumbai Recruitment 2023:



MPCB
MPCB


महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबई यांच्या अंतर्गत भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरतीद्वारे अनेक रिक्त पदे भरली जाणार असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाइन पद्धतीने कारचा असून १० डिसेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पदसंख्या, पात्रता, वेतन याचे सर्व तपशील जाणून घेऊया.



Maharashtra Pollution Control Board Mumbai Recruitment 2023:


महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबई येथे भरती सुरू आहे. ही भरती महाराष्ट्र राज्य वेटलँड प्राधिकरणासाठी करण्यात येणार आहे. या भरतीद्वारे प्रशासकीय प्रमुख, विविध विभागातील तांत्रिक अधिकारी, विधी अधिकारी, सहायक या पदांच्या एकूण ०९ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. नुकतीच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने याबाबत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.

Read more: Government GR

या भरतीमधील पदांनुसार इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा असून १० डिसेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पदसंख्या, पात्रता, वेतन आणि अर्ज प्रक्रिया याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.





'महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबई भरती २०२३' मधील पदे आणि पदसंख्या :

  • प्रशासकीय प्रमुख - ०१ जागा
  • विविध विभागातील तांत्रिक अधिकारी- ०५ जागा
  • विधी अधिकारी - ०१ जागा
  • सहायक - ०२ जागा
  • एकूण रिक्त पदसंख्या - ०९ जागा

शैक्षणिक पात्रता :

  • प्रशासकीय प्रमुख - शासनातील अवर सचिव दर्जापेक्षा कमी पात्रता नसलेले निवृत्त अधिकारी
  • तांत्रिक अधिकारी-१ - पर्यावरण विषयात पदव्युत्तर पदवी (M.SC/M.E. Environment)
  • तांत्रिक अधिकारी -२ - स्थापत्य क्षेत्रात अभियांत्रिकी पदवी (B. Tech -Civil)
  • तांत्रिक अधिकारी - ३ - रसायनशास्त्र विषयात पदवी किंवा पदव्युत्तर पदवी (B.Tech(Chemical)/ M.Sc. Chemistry)
  • तांत्रिक अधिकारी -४ - वनस्पती शास्त्र किंवा प्राणीशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी (M.Sc. Botany/Zoology)
  • तांत्रिक अधिकारी - ५ - जिओ इन्फॉर्मेटिक्स मध्ये अभियांत्रिकी पदवी (B.E.- Geo Informatics)
  • विधी अधिकारी- कायदा विषयात पदवी (L.L.B.)
  • सहायक - विज्ञान पदवीधर

वेतन: (मासिक)

  • प्रशासकीय प्रमुख - ६० हजार
  • सर्व तांत्रिक अधिकारी - ४० हजार
  • सहायक - ३० हजार
  • वेतन: (मासिक)
  • प्रशासकीय प्रमुख - ६० हजार
  • सर्व तांत्रिक अधिकारी - ४० हजार
  • सहायक - ३० हजार

अर्ज पद्धती :

  • ऑनलाईन

निवड प्रक्रिया :

  • मुलाखतीद्वारे

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 

  • १० डिसेंबर २०२३

अर्ज प्रक्रिया:

  • या भरतीकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखेआधी म्हणजेच १० डिसेंबर २०२३ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.


Post a Comment

0 Comments