Easy biscuit recipe

 Biscuit recipe

Recipe
Biscuits 

साहित्य : 

मैदा , तुप , पिठी साखर , बदाम , पिस्ता , काजू , वेलदोडे , मीठ

कृती : 

एक मोठ भांड घेउन त्यामध्ये मैदा , तूप , वेलदोडे आणि पिठी साखर घालून ते सॉफ्ट कणिक मळून घ्यावी 5 ते 10 मिनिटे झाकून ठेवा. 

एक कढई गॅसवर ठेवा कढई गरम करून त्यामध्ये मीठ घालून त्यामध्ये एक स्टँड ठेवा.

जे आपण ढोकल्या साठी केक साठी वापरतो ते आणि मीठ गरम झाले की केक च भांड किंवा प्लेट घेऊन त्यामध्ये तुम्हाला हवा तसा आकार द्या. 

बदाम , काजू , पिस्ता काप करून बिस्कीट वर टाकून सजवा. मग झाल तुमचं बिस्कीट तयार. 

Biscuits
Recipe 

निष्कर्ष : 

ही रेसिपी खूप सोपी आहे. ह्यामध्ये सगळ काही हेल्दी साहित्य चा जस की ड्राय फ्रूट , तूप चा आपण वापर केला गेला आहे. 

ही रेसिपी नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडेल. ही रेसिपी करून पहा आणि मला कॉमेंट करुन कळवा कशी झाली आहे. 

Recipe
Biscuits 


Post a Comment

0 Comments