Maharashtra state government excise department recruitment 2023-2024


महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागांमध्ये विविध पदावरती भरती प्रक्रिया सन. 2023/ 2024.

Excise
Government 

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग.

महाराष्ट्र शासन यांच्या उत्पादन शुल्क विभागाने प्रामुख्याने मद्यार्क युक्त /अमली पदार्थावर उत्पादन शुल्क जमा करण्याचे काम करतो. तसेच अशा मद्यार्क युक्त पदार्थावर नियंत्रण ठेवण्याचे कामकाज या विभागामार्फत केले जाते. सदरचा उद्देश हा मद्यार्क युक्त पदार्थाची निर्मिती, वाहतूक, विक्री, बाळगणे, आयात, निर्यात इत्यादीसाठी विविध अनुज्ञप्ती परवाना मंजूर करून साध्य करण्यात येते. तसेच गुन्हा अन्वेषण करून सक्त अंमलबजावणी व दक्षता राखली जाते.


राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती प्रक्रिया सन 2023/ 2024

राज्य उत्पादन शुल्क विभागातील विविध कार्यालयातील लघुलेखक, निम्न श्रेणी, लघुटंकलेखक, जवान, जवान वाहानचालक व चपराशी या संवर्गातील पद भरती करिता ऑनलाईन पद्धतीने केंद्रीय रित्या अर्ज मागविण्यात येत आहेत.
परीक्षेचा कालावधी दिनांक 5 जानेवारी 2024 ते 17 जानेवारी 2024 या दरम्यान असेल तथापि परीक्षेचा दिनांक कालावधी यामध्ये बदल करण्याचा निर्णय किंवा अधिकार आबादी ठेवण्यात येत आहे

  • सर्व सर्व अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहे.
  • वयोमर्यादा 18 ते 40 पर्यंत आहे.
  • दहावी पास विद्यार्थी सुद्धा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
  • अजून माहितीसाठी www.government.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.

Post a Comment

0 Comments