Samsung Galaxy S24 Series तारिख लाँच ! See details

Samsung Galaxy S24 series ची १७ जानेवारी ला होईल एंट्री

Samsung Company :-

  • Samsung, तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण क्षेत्रातील जागतिक आघाडीवर, विशेषत: मोबाईल उपकरनांच्या क्षेत्रात, Samsung नाव म्हणून उदयास आले आहे. १९३८ मध्ये दक्षिण कोरियाच्या सु-डोंग येथे ली ब्युंग-चूल यांनी स्थापन केलेली. 

Samsung founder

  • संशोधन, विकास आणि डिझाइनवर लक्ष केंद्रीत करून, Samsung च्या मोबाइल डिव्हिजनने तांत्रिक प्रगती, वापरकर्ता अनुभव आणि डिझाइन सौंदर्य शास्त्र यासाठी नवीन मानके सेट केली आहेत.
  • हा लेख Samsung मोबाइल विभाग, त्याचा इतिहास, उपलब्धी, तंत्रज्ञान, बाजारपेठेतील उपस्थिती आणि भविष्यातील संभावनांबद्दलच्या गुंतागुंतीच्या तपशिलांचा अभ्यास करतो. 
  • मोबाइल मार्केट मधे Samsung चा प्रभाव निर्विवाद आहे. शिपमेंट, शेअर मार्केट आणि कमाईच्या बाबतीत कंपनी सातत्याने जागतिक स्तरावर Smartphone उत्पादकांमधे अव्वल स्थान मिळवते. कंपनीने स्वतःला मोठ्या लोकसंख्येसाठी आवडीचा Brand म्हणून स्थापित केले आहे. 

Samsung Company Manufacture By Samsung Galaxy S24 Series And His Launch Date Are 17 January 2024 Expected.

  • Samsung Galaxy S24 Series मध्ये 3 model सादर होणार आहेत. S24 Series नवीन वर्षामध्ये बाजारात येऊ शकते. ह्या मध्ये Samsung Galaxy S24 , Samsung Galaxy 24 Plus आणि Samsung Galaxy S24 Ultra हे तीन मॉडेल सादर होणार आहेत.
  • ही बातमी Brand च्या अधिकाऱ्यांनी शेअर केली आहे, तसेच Smartphones च्या Pre-Order आणि सेलच्या तारखेचा देखील अंदाज कळवण्यात आला आहे. 
  • Samsung Galaxy S24 Series 17 January 2024 तारखेला लाँच होण्याची शक्यता आहे. लाँच होताच तुम्ही Pre-Order करू शकता. Order करणाऱ्या युजर्सना 26 ते 30 जानेवारी 2024 पर्यंत फोन डिलिव्हर होण्यास सुरू होतील. 

1. Samsung Galaxy S24


Highlights: 

Storage: 8/12GB Ram

128 GB, 256 GB memory 

Camera
50 MP + 12 MP + 10 MP Triple Primary Camera, 12 MP Front Camera 

Display:
6.8 inches 1440 x 3200 Pixels Display 

Performance:
Samsung Exynos 2200, Octa Core 

Battery:
Non- Removable Li-Po 5000 mAh Battery 

Price : ₹ 96,999
Samsung Galaxy S24


2. Samsung Galaxy S24 Plus


Highlights 

Storage 
256 GB storage / 12 GB Ram 

Camera
50 MP + 12 MP + 10 MP Quad Primary Camera , 12 MP Front Camera

Display 
6.7 inches , 1440 x 3200 Pixels Display

Processor 
Qualcomm Snapdragon 8 Gen 2, Octa Core

Battery 
Non- Removable Li-Po 5000 mAh Battery 

Price : ₹ 84,999


Samsung Galaxy S24 Plus

3. Samsung Galaxy S24 Ultra


Highlights

Storage 
256 GB Storage / 12 GB Ram

Display 
6.8 inches,1440 x 3200 Pixel Display

Processor 
Qualcomm Snapdragon 8 Gen 3 , Octa Core

Battery 
Non - Removable Li - Po 5000 mAh Battery

Price : ₹ 92,999


Samsung Galaxy S24 Ultra





  • तर इथे आम्ही तुम्हाला Samsung Galaxy S24 Series ची लाँच डेट सांगितली आहे आणि थोडी - फार माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे, तर अजून कोणत्या Upcoming mobiles ची माहिती करुन घ्यायची असल्यास Comment करुन नक्की सांगा.

Post a Comment

0 Comments