Easy शाबु चे वडे recipe

 शाबु चे वडे : 

शाबुदाना वडा
शाबुदाना वडा

साहित्य : 

शाबु , शेंगदाणे, मिरची, बटाटे, तेल, जिरे, चवीनुसार मीठ. 

कृती : 

  • शाबु मध्ये पाणी घालून 2 तास भिजत ठेवायचे.
  • 2 तासानंतर शाबु भिजला की त्यामधे शिजवलेले बटाटे घाला,
  • शेंगदाणे आणि मिरची मिक्सर ला बारीक करून,
  • जिरे घालून मिक्स करून घ्यायचे. 

शाबुदाना वडा
शाबुदाना वडा

Read more: Red chilli jam

  • त्यामध्ये शाबु मोठा नाही राहू द्यायचा.
  • चांगले मिक्स करून घ्या.
  • कारण परत तळताना मोठा राहिलेला शाबू तेलामध्ये फुटतो. 
  • हाताला थोडे थोडे तेल लावून शाबु चे वडे बनवा.
  • तेल चांगले गरम करून घ्या.
  • बनवलेले शाबू चे वडे गरम झालेल्या तेलात सोडा.
  • शाबु चे वडे गोल्डन - ब्राऊन रंग येई पर्यंत तळून घ्यावेत. 

शाबुदाना वडा
शाबुदाना वडा


  • तुमचे शाबु वडे झाले तयार.
  • तुम्ही दही सोबत सर्व्ह करू शकता.
  • ही सोपी रेसिपी करून पहा.
  • तुम्हाला नक्की आवडेल अशी ही रेसिपी आहे.

शाबुदाना वडा
शाबुदाना वडा

 


Post a Comment

0 Comments