Red Chilli Jam

 रेड - चिली जॅम

red chilli jam
jam


साहित्य : 

red chilli jam
Jam 


काश्मिरी मिरच्या १०, सुक्या लाल मिरच्या ४, साखर १ कप, भाजलेले जिरेपूड १ चमचा, मिरीपुड पाव चमचा, लिंबाचा रस दोन चमचे, चवीनुसार मीठ आवश्यकतेनुसार साखर इत्यादी. 

कृती : 

red chilli jam
Jam 


दोन्ही प्रकारच्या मिरच्या डब्यात ठेऊन प्रेशर कुकर मध्ये एक शिट्टी घेऊन शिजवाव्या. थंड झाल्यावर त्याची प्युरी करावी. त्यानंतर गॅसवर एका पॅन मध्ये ही प्युरी घालावी व त्यात थोडी साखर घालून मंद आचेवर शिजवत ठेवावे.

Read more: shabudana vada

मिश्रण घट्ट झालेनंतर त्यामध्ये जिरेपूड, मिरीपुड , मीठ घालावे. असे हे मिश्रण एकजीव केल्यानंतर त्यामध्ये लिंबाचा रस घालावा व गॅस बंद करून ठेवावा. 

red chilli jam
Jam 


थोड्या वेळाने हे मिश्रण थंड झालेनंतर काचेच्या घट्ट झाकणाच्या भरणीत भरून फ्रीजमध्ये ठेवावे. असे हे रेड - चिली जेम हवे त्यावेळी चपाती अथवा नान बरोबर खात येते. 

red chilli jam
Jam 


मला खात्री आहे तुम्हाला ही रेसिपी आवडेल. लहान मुलांना हे खायला नक्की आवडेल. 

टिप्स :

खोकल्याची जास्त उबळ येत असल्यास मधामध्ये एक चमचा लवंग कुस्करून ते मिश्रण थोडे - थोडे खा. यामुळे खोकल्याची उबळ कमी होते. 

जास्त खोकला असेल तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.


Post a Comment

0 Comments