Dream Bikes ! Upcoming Bikes In India 2023/2024

Up Coming Sports Bikes In India 2024

Upcoming bikes :-

  • 2023 - 2024 मधे नव-नवीन कंपनीच्या बाईक्स लाँच होणार आहेत, बघायला गेलं तर ५ मधील एक तरुण असा असतो की, एखादी महागडी sport bike घ्यावी अस त्याच स्वप्न असतं. जर तुमचेही स्वप्न आहे की, एखादी महागडी स्पोर्ट्स बाइक घ्यायची, तर तुमच्या ड्रीम मधे असलेली बाइक खरेदी करण्यासाठी तयार राहा . कोणत्या - कोणत्या बाईक्स भारतात येणार आहेत ते आपण पाहू.

Up coming Bikes In India :-

  • भारत ही जगातील सर्वात मोठी (two wheeler) दुचाकी बाजारपेठ आहे .
  • आजकाल बाइक कोणाला नाही आवडत , आणि आता तर मुली पण ड्राईव्ह करतात मग तर बाईक्स त्यांना पण आवडत असतील. तर त्यांना ही आवड असेलच कोण-कोणत्या बाईक्स लाँच होणार आहेत ते पाहायला तर चला पाहूया. 

Upcoming Bikes ची प्राइस आणि लाँच डेट ते आपण माहिती पाहणार आहोत .

1. Kawasaki Eliminator 400 :-

  • Kawasaki Eliminator 400 ही बाईक क्रुझर बाइक आहे . 
  • हे 399 cc BS6 phase 2 इंजनद्वारे समर्थित असेल. 
  • Eliminator 400 ला पॉवर करणे हे सामान लिक्विड कुल्ड, 399 cc, पॅरलल ट्विन इंजिन आहे.
  • मोटर ची पॉवर 48hpआणि 37nm इतकी वाचते bike मद्धे टेलिस्कोपिक फोर्क आणि ट्विन shokabsorber सेट अप द्वारे निलंबित केलेली नवीन ट्रेली फ्रेम देखील आहे. 
  • ही Bike Ninja400 Sport bikes या नावाने सुद्धा ओळखली जाते.
  • ₹ 5,00,000 to ₹ 5,09,999

Release date December 2023/ new year

Kawasaki Eliminator 400


2. Yamaha MT - 03 :-


  • Yamaha MT - 03 ही एक स्ट्रीट बाईकआहे.
  • अपेक्षित किंमतश्रेणीमध्ये भारतात लाँच होन्याची अपेक्षा आहे. 
  • बाईक ३ रंगामध्ये उपलब्ध असेल.
  • सध्या उपलब्ध असलेल्या MT - 03 सारख्या बाईक्स आहेत QJ motor SRK 400, KTM 390 Duke. 
  • MT - 03 सारखी दुसरी बाईक Benelli TNT 300 आहे, जी नोव्हेंबर 2024 मध्ये लाँच होणार आहे.
  • 321cc , लिक्विड- कुल्ड , पॅरलल ट्विन मोटर वापरते.
  • 42hp आणि 29.6Nm बनवते.
  • 17 इंच अलॉय व्हिल्स समोर 110/ 70 आणि 140 / 70 मागील टायर मध्ये लावले जातात. 
  • ₹ 3,30,000 to ₹ 4,00,000 
Release Date December 2023 / 2024

Yamaha MT - 03





3. Yamaha YZF - R3

  • Yamaha YZF - R3 ही एक स्पोर्ट्स बाईक आहे.
  • जी अपेक्षित किंमत श्रेणीमध्ये भारतात लाँच होण्याची अपेक्षा आहे.
  • बाईक ३ रंगामध्ये उपलब्ध असेल. 
  • YZF - R३ या सारख्या बाईक आहेत.
  • Kawasaki ninja 300, KTM RC 390,
  • BMW G310 RR आहेत. YZF - R3 सारखी दुसरी बाईक Aprilia RS 457 आहे.
  • 2023-24 मध्ये लाँच होणार आहे. 
  • इंजन 321cc, पॅरलल ट्विन , लिक्विड कुल्ड आहे 40.4hp आणि 29.4Nm साठी चांगले आहे. 
  • ₹ 3,50,000 to ₹ 4,00,000 

Release Date December 2023 / New Year


Yamaha YZF - R3

4. KTM 125 Duke :-

  • KTM 125 Duke ही एक स्ट्रीट बाईक आहे.
  • अपेक्षित किंमत श्रेणीमध्ये भारतात लाँच होण्याची अपेक्षा आहे.
  • बाईक 2 रंगामध्ये उपलब्ध असेल.
  • सद्या उपलब्ध असलेल्या बाइक ज्या 125 Duke सारख्या, Tork kratos R, Hop Electric OXO,
  • आणि Royal Enfield Bullet 350 आहेत. 
  • Bajaj Pulser 400 आहे. जी मार्च 2024 मध्ये लाँच होणार आहे.
  • ₹ 1,75,000 to ₹ 1,80,000 

Read more : Upcoming Cars 


Release Date December 2023 / New Year



KTM 125 Duke

5. Suzuki V - Storm 800 DE :-

  • Suzuki V- Strom 800DE ही एक साहसी बाईक आहे.
  • अपेक्षित किंमत श्रेणीमध्ये भारतात लाँच होन्याची अपेक्षा आहे.
  • ही बाईक 3 रंगामध्ये उपलब्ध असेल. 
  • इंजन 776cc, पॅरलल -ट्विन लिक्विड - कुल्ड DOHC समाविष्ट आहे.
  • V-Strom 800 DE सारख्या बाइक आहेत.
  • त्या Honda XL 750 Transalp , Suzuki v p- Strom 650 XT आणि BMW F850 GS आहेत.
  • ₹ 11,00,000 To ₹ 12,00,000 

Release Date December 2023 / 2024



Suzuki V - Storm 800 DE

6. Suzuki GXS-8S

  • Suzuki GXS- 8S ही एक बाईक आहे.
  • अपेक्षित किंमत श्रेणीमध्ये भारतात लाँच होण्याची अपेक्षा आहे.
  • बाईक 3 रंगामध्ये असेल. 
  • GXS -8S la 270 डिग्री. क्रँकसह 776cc पॅरलल - ट्विन मोटर मिळते जी 81.7hp आणि 77.6 Nm जनरेटर करण्यास सक्षम आहे. 
  • GXS- 8S सारख्या उपलब्ध असलेल्या बाईक आहेत.
  • त्या Kawasaki Z650RS, Kawasaki KX450,
  • आणि Kawasaki KLX450R. GSX-8S सारखी दुसरी बाइक Honda CB750 Hornet आहे.
  • भारतात फेब्रुवारी 2024 मध्ये लाँच होणार आहे.
  • ₹ 10,00,000 To ₹ 11,00,000 

Release Date December 2023 / 2024


Suzuki GXS-8S




7. Indian FTR 1200

  • Indian FTR 1200 ही एक बाइक सुपर बाइक आहे.
  • अपेक्षित किंमत श्रेणींबद्दल भारतात लाँच होण्याची अपेक्षा आहे.
  • इंजन 1205cc, लिक्विड- कुल्ड व्ही-ट्विनद्वारे समर्थित आहे.
  • जे 125bhp आणि 117.9Nm शक्ती देते. 
  • FTR 1200 सारखी दुसरी बाइक Honda CB1000R आहे.
  • भारतात जानेवारी 2024 मध्ये लाँच होणार आहे. 
  • ₹. 16,30,000 To ₹ 16,50,000

Release Date December 2023 / 2024


Indian FTR 1200



8. Honda CBR300R

  • Honda CBR300R ही एक बाईक स्पोर्ट्स बाईक आहे.
  • अपेक्षित किंमत श्रेणीमध्ये भारतात लाँच होण्याची अपेक्षा आहे. 
  • सिंगल- सिलेंडर लिक्विड-कुल्ड मोटरमधून 286cc 30bhp आणि 27 Nm व्युत्पन्न करते.
  • Honda CBR300R या सारखी दुसरी बाईक OLA Diamond-head आहे.
  • ऑक्टोबर 2024 मध्ये लाँच होणार आहे. 
  • ₹. 2,00,000 To. ₹ 2,29,999

Release Date Jan 2024


Honda CBR300R


conClusion 

  • तर इथे आम्ही तुम्हाला Upcoming Bikes विषयी थोडी माहिती दिली आहे. तुम्हाला अजुन कोणत्या बाईक विषयी माहिती हवी असल्यास आम्हाला Comment Box मध्ये नक्की कळवा.

Post a Comment

0 Comments